शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४१ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:19 IST

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दुष्काळी मदतीसाठी आयुक्तांकडे १६ कोटींची मागणी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असली, तरी जिल्ह्यातील ९ तालुकेच दुष्काळी मदतीस पात्र ठरले. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, केळापूर, राळेगाव, मारेगाव, दारव्हा, उमरखेड आणि महागाव तालुक्यांचा समावेश आहे. या ९ तालुक्यांसाठी आतापर्यंत २३२ कोटी रूपयांची दुष्काळी मदत राज्य शासनाने जिल्ह्याकडे वळती केली. आचारसंहितेपूर्वी ही मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात वळती करण्यात आली. मात्र अनेक शेतकºयांना हा निधी मिळाला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. निधी अपुरा पडल्याने अनेक शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम पोहोचलीच नाही. आजही अनेक शेतकरी बँकांच्या येरझारा मारत आहेत. निधी जमा झालाच नाही म्हणून हे शेतकरी रिकाम्या हाताने परतत आहे. मात्र त्यांना निधी का मिळाला नाही, याची माहिती शासकीय यंत्रणेकडून दिली जात नाही.५०६ गावांतील ४१ हजार ९७८ शेतकºयांच्या खात्यात निधी पोहोचला नाही. त्यांचा अहवाल प्रशासनाने तयार करून आयुक्तांकडे पाठविला आहे. वाढीव निधीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी