शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

३०८३१ शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By admin | Updated: August 17, 2016 00:04 IST

जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन पध्दतीने मांडण्यात आली.

२.३५ कोटींचा विमा : शेतकऱ्यांनी भरली २ टक्के रक्कम नरेश रहिले  गोंदिया जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन पध्दतीने मांडण्यात आली. त्यामुळे आता कमी किंमतीत अधिकचा विमा देऊन शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात आले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ३० हजार ८३१ शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या पिकांचा २ कोटी ३५ लाखांचा विमा उतरविला आहे. जुन्या पीक विम्यात केवळ नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना मदत मिळत होती. त्या विम्यासाठी ८ ते १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. परंतु आता फक्त २ टक्के रक्कम भरून पीक विमा संरक्षण मिळविण्यासाठी केंद्र सरकाने नविन पध्दतीने पीक विमा योजना आणली आहे. जून्या पीक विम्यात किड किंवा इतर आजारामुळे पीके नष्ट झाली तर त्यांना संरक्षण मिळत नव्हते. परंतु आता किड व आजारालाही संरक्षण देण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील ३० हजार ८३१ शीतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्या पीक विम्याची रक्कम २ कोटी ३५ लाख रूपये घेतली आहे. प्रतिहेक्टरवर ३९ हजार रूपये पिक विम्याचे संरक्षण देत आहे. एका एकरवर १५ हजार ६०० रूपयाचा पीक विमा दिला जात आहे. जिल्ह्यात धानाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अवर्षण, पूर, किडीचा प्रादुर्भाव सहन करावा लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभे होते. या संकटातून सावरण्यासाठी ही योजना अधिक सोयीस्कर झाली आहे.