शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज

By कपिल केकत | Updated: October 19, 2023 19:18 IST

चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक व १० ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (दि.१९) एकूण २१ अर्ज सादर करण्यात आले. यामध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्यपदासाठी १७ उमेदवारी अर्ज होते. विशेष म्हणजे, शुक्रवारी (दि.२०) शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चांगलीच गर्दी राहणार.

जिल्हयात चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. यासाठी सोमवारपासून (दि.१६) उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र आतापर्यंत अवघ्या जिल्ह्यात कोठेही उमेदवारी अर्ज आले नव्हते. मात्र गुरूवारी (दि.१९) अवघ्या जिल्हयात एकूण २१ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र त्यातही सडक-अर्जुनी, देवरी व गोरेगाव तालुक्यातून एकह उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नव्हता. तर शुक्रवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच तालुक्यांत उमेदवारांची गर्दी उसळणार यात शंका नाही.असे आले आहेत उमेदवार अर्जगोंदिया तालुक्यात ग्राम माकडीसाठी सरपंचपदासाठी एक व सदस्य पदासाठी सहा अर्ज, तिरोडा तालुक्यात ग्राम बोरगाव येथे सदस्य एक, ग्राम चुरडी सदस्य एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ग्राम येरंडी-देवलगाव येथे सरपंच दोन तर सदस्य दोन, सालेकसा येथे ग्राम तिरखेडी येथे सदस्य एक व ग्राम पाऊलदौना एक तसेच आमगाव तालुक्यातील ग्राम जांभूळटोला येथे सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी सहा उमेदवारी अर्ज आले आहेत.तालुकानिहाय उमेदवारी अर्जांचा तक्तातालुका - उमेदवारी अर्जगोंदिया- माकडी (सरपंच १- सदस्य ६)तिरोडा- बोरगाव (सदस्य १), चुरडी (सदस्य १)अर्जुनी-मोरगाव- येरंडी-दे. (सरपंच २- सदस्य २)सालेकसा- तिरखेडी (१), पाऊलदौना (१)आमगाव- जांभूळटोला (सरपंच १- सदस्य ६)

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया