शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

तवेराच्या अपघातातील जखमी २ महिलांचा मृत्यू

By नरेश रहिले | Updated: December 27, 2023 19:21 IST

मृतांची संख्या झाली पाच : साखरपुड्यासाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात

 गोंदिया : तिरोडा तालुक्यातील करटी येथून मजीतपूरकडे साखरपुड्यासाठी जाणाऱ्या प्रवासी वाहनाला चालकाने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले अन् वाहनाने तीन पलट्या घेत एका वीज खांबाला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या आणखी दोन महिलांचा २६ डिसेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मनू कुमारू भोयर (६५, रा. करटी), सरस्वता ग्यानिराम उईके (७०, रा. परसवाडा / अर्जुनी) यांचा उपचार घेतांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता पाचवर पोहचली आहे.

मंगळवारी (दि. २६) दुपारी १२:४० वाजता गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथील बसस्थानकावर तवेरा गाडी (एमएच ४० ए ४२४३) या वाहनाच्या चालकाने ब्रेक लावल्याने त्या वाहनाने तीन कोलांट्या मारल्या. यात जागेवरच छाया अशोक इनवाते (वय ५८, रा. करटी गोनडीटोला, अनुरता हरिचंद ठाकरे (५०, रा. करटी) यांचा जागेवरच मृत्यू झाला. देवांश विशाल मुळे (दीड वर्ष रा. करटी) या चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना रात्री ८:०० वाजता जखमी असलेल्या मनू कुमारू भोयर (६५, रा. करटी), सरस्वता ग्यानिराम उईके (७०, रा. परसवाडा / अर्जुनी) यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात लता शिवचरण बघेले (३०, रा. करटी) यांच्या तक्रारीवरून वाहन चालकावर गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक महेश बनसोडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Govindaगोविंदा