शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

१६ जोडपी झाली परिणयबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:05 IST

बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला.

ठळक मुद्देबौद्ध सामूहिक विवाह सोहळा : पाच आंतरजातीय जोडप्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला. यात १६ जोडपी परिणयबद्ध झाली. यात ५ आंतरजातीय जोडप्यांचा समावेश होता.अध्यक्षस्थानी सामूहिक विवाह समितीचे संस्थापक अ‍ॅड.ए.बी. बोरकर होते. उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाहेकर नर्सिंग स्कूलचे संचालक बाहेकर, विशाल अग्रवाल, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, सुरेंद्र खोब्रागडे, अ‍ॅड.कराडे, अ‍ॅड.रंगारी, अ‍ॅड.गडपायले आदी उपस्थित होते.याप्रसंगी तागडे व गजभिये यांनी वर-वधूंच्या नावांची यादी वाचून दाखविली. महासचिव गीता चव्हाण यांनी बाहेरुन आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.विवाह बौद्ध पद्धतीने उपासिका तथा महासचिव गीता चव्हाण यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. उपस्थितांनी पुष्प वर्षाव करुन वर-वधूंचे स्वागत केले व वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी स्टेज कलावंत सुनील नागवंशी यांनी सामूहिक विवाहा सोहळ्यात तीन भीम गीते सादर केली.कार्यक्रमासाठी एन.टी. बोरकर, अंकेश तिवारी, गौतम गणवीर, मंजुश्री बोरकर, हुसेन मेश्राम, विनोद मेश्राम, राजू बोरकर, विशाल शेंडे, रवी मडामे, अशोक मेश्राम, नागवंशी, अनुनाथ भिमटे, बाबा वाहने, रमेश ठवरे, पी.एस. फुले, श्यामकुंवर, मनोज पेंटर, महेंद्र मेश्राम, सुरेश बोरकर, स्वप्नील बोरकर, विवेक बन्सोड, कावळे, सारनाथ बोरकर, युगल गणवीर, रुपेश डोंगरे, महेश बोरकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :marriageलग्न