शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गोंदिया जिल्ह्यात सिलेंडरच्या स्फोटात १५ दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:08 IST

तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.तिरोडा रेल्वेस्थानक परिसरात नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या एका गॅस वेल्डींगच्या दुकानात गुरुवारी पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण करून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 100 फुटापर्यंत असलेली सुमारे १५ टपरीवजा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि अदानी समुहाच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

टॅग्स :fireआग