शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

१५ खात्यातील पैसे १३ खात्यात वळविले

By admin | Updated: May 29, 2014 02:32 IST

सौंदडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापकाने १५ ग्राहकांच्या खात्यातील ९ लाख रुपये १३ खात्यांमध्ये वळते करून स्वत:साठी काढले.

गोंदिया : सौंदडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापकाने १५ ग्राहकांच्या खात्यातील ९ लाख रुपये १३ खात्यांमध्ये वळते करून स्वत:साठी काढले. त्या व्यवस्थापकावर डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदर व्यवस्थआपक लक्ष्मण धकाते याला बँकेने निलंबित केले असून तो सध्या फरार आहे.

नागपूरच्या ईश्‍वरनगर प्लॉट नं. २१ येथील रहिवासी असलेला आरोपी लक्ष्मण कृष्णराव धकाते (५४) याने डिसेंबर २0११ ते जानेवारी २0१४ या काळात सौंदड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत असलेल्या ग्राहकांच्या १५ खात्यातील रक्कम १३ खात्यात वळविले. त्यानंतर त्या १३ खात्यांमधील ९ लाख ९ हजार ६४६ रुपये काढून घेतले.

या प्रकरणात व्यवस्थापकावर झोनल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र डुप्पीपार पोलिसांनी अजून हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. याबाबत ठाणेदार केंद्र यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार मेश्राम यांच्याकडून काढून पोलीस उपनिरीक्षकाकडे देणार असून गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल. याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.