शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१४४ पोलिसांना स्वगृही परत जाण्याचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:00 IST

पोलिसांनी आता त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळावी. यासाठी आंतरजिल्हा बदली करण्याची तयारी पोलीस विभागाची सुरू आहे. या प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी १४४ पोलीस कर्मचाºयांची आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वीकृत प्रमाणपत्रासाठी पोलीस अधीक्षकांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलिसांनी आता त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळावी. यासाठी आंतरजिल्हा बदली करण्याची तयारी पोलीस विभागाची सुरू आहे. या प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी १४४ पोलीस कर्मचाºयांची आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या पोलिसांना स्वगृही जाण्याचे वेध लागल्याचे चित्र आहे.पोलीस भरतीत कोणत्याही जिल्ह्यातील तरूण कोणत्याही जिल्ह्यात नोकरी मिळविण्याच्या नादात अर्ज करायचा. ज्या जिल्ह्यात सर्वाधीक जागा आहेत. त्या जिल्ह्यात सर्वाधीक जागा भरल्या जायच्या त्या जिल्ह्याकडे स्पर्धा कमी असेल असे गृहीत धरून तरूणांचा कल असायचा. गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात सुरूवातीला शासनाने मोठ्या प्रमाणात जागा भरल्या होत्या. त्या भरतीत महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून आलेले पोलीस कर्मचारी आता आपल्या गृह जिल्ह्यात परत जाण्यासाठी आंतरजिल्हा बदलीचा मार्गी लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागात नोकरी करणाºया १४४ जणांनी आंतरजिल्हा बदलीसाठी गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांना अर्ज केला आहे. त्या लोकांची आंतरजिल्हा बदली करण्यासाठी संबधित जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी अधिस्वीकृती प्रमाणपत्र द्यावे, यासाठी त्यांना १६ डिसेंबर २०१७ ला पत्र पाठविण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पोलिसांची जागा रिक्त असतील त्या जिल्ह्यात या बदली मागणाºया पोलिसांना पाठविण्यात येणार आहे.जिल्हानिहाय बदलीचे असे प्रस्तावगोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी भंडारा जिल्ह्यासाठी ३१ अर्ज आले आहेत. पुणे शहर २, नागपूर शहर २३, नागपूर ग्रामीण ४, वर्धा ५, लातूर ५, बीड ५, वाशिम १, सोलापूर ग्रामीण १, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण १, अहमदनगर १, नांदेड २, ठाणे शहर १, अमरावती शहर १, औरंगाबाद ग्रामीण १, अमरावती ग्रामीण १, जळगाव १, परभणी १, जालना २, चंद्रपूर ८, नवीमुंबई १, मुंबई शहर २, अकोला ७, हिंगोली २, औरंगाबाद शहर ३, यवतमाळ २४ व सांगली २ असे एकूण १४४ जणांचे आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव आले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस