शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 1149 शाळा होणार सुरू सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी सध्या लगबग सुरु असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र सरकारने वर्ग ५ ते ७ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्ह्यातील ११४९ शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या शाळांत गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५१९ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत. परंतु वर्ग ५ ते १२ वी च्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग ५ ते १२ वीच्या १०२६ शाळा तर शहरी भागातील ८ ते १२ वी च्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील ५ ते ७ वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर ८ ते १२ वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग ८ ते १२ वी चे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

चार ऑक्टोबरला वाजणार शाळांची घंटा- जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी सध्या लगबग सुरु असल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर वर्ग १ ते ४ च्या उघडणार शाळा- शिक्षण अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत वर्ग १ ते ४ च्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु दिवाळीनंतरही निवासी शाळा बंदच राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

पालकांची काळजी कायम मागील जवळपास दीड वर्षांनंतर पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी पालकांचे सहमतीपत्र सादर करावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. थोडी काळजी देखील आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा