शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

१ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:41 IST

गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ७४ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले.

ऑनलाईन लोकमतगोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ७४ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले.ज्या तरुणाकडून गांजा जप्त करण्यात आला. त्यात ओडीसा येथील पौध जिल्ह्यातील खुटीयापाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या न्युआपाली येथील शांतनु गोविंद बेहरा (३२) व श्रीधर पूर्णचंद बेहरा (२१) यांचा समावेश आहे. ते दोघे ही गीतांजली एक्सप्रेसने उतरुन घाईत जात असताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम व बघेले यांच्या चमूची नजर त्याच्यांवर गेली. त्या दोघांना ताब्यात घेऊन दोन पॅकेटमध्ये असलेला गांजा जप्त करण्यात आला. एका पॉकेटमध्ये ९ किलो तर दुसऱ्या पॉकेटमध्ये ८ किलो गांजा होता.त्या दोघांना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदारांना बोलावून जप्तीची कारवाई करण्यात आली. मादक पदार्थ अधिनियमान्वये सदर कारवाई करण्यात आली.रावणवाडी येथे नेत होते गांजाआपल्या गावावरुन गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी येथे सदर गांजा नेत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीनी दिली. तिथे कुणीतरी अज्ञात व्यक्ती तो गांजा घेऊन जात होता. त्या व्यक्तीला अटक झालेले आरोपी ओळखत असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा