शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

येत्या एप्रिलपर्यंत झुवारी पूल पूर्ण होणारच- दीपक पाऊसकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:51 IST

मगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली.

मडगाव: कोरोना महामारी आणि चिनी आक्रमण यात नव्या झुवारी पुलाचे काम रखडले असले तरी येत्या एप्रिल महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणारच अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली आहे.

या पुलासाठी चिनी सल्लागार नेमला गेला होता. काही सामानही चीन मधून आणायचे आहे. सध्या चिनी मालावर बंदी घातल्यामुळे काम बंद पडले आहे. मात्र यावर केंद्र सरकार लवकरच पयार्यी तोडगा काढेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी यापूर्वी जे कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. त्या 1115 कामगारांना, कामगार सोसायटीच्याखाली कामावर कायम करण्यात आले आहे. त्या कामगारांना पाऊसकर यांनी नियुक्तीपत्रे दिली. यावेळी माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक रुपेश महात्मे, केतन कुरतरकर भाजप मंडळाचे शर्मद रायतूरकर, नवीन पै रायकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते अनिल रिंगणो उपस्थित होते.

यावेळी, साळावली जलवाहिनीच्या दुरुस्तीवर 100 कोटी रुपये खर्च करणार असे पाऊसकर यांनी सांगितले. मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघातील रस्त्याचे डिसेंबरपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा प्रवेश कायदेशीरचमगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली. आमच्या बरोबर मगोच्या कार्यकारिणीचे सदस्यही फुटले आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही असा दावा त्यांनी केला. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्याविरूद्ध अपात्रता याचिका दाखल केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर पाऊसकर यांनी  ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा