शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी कृषी क्षेत्रात पुढे येऊन देशाचा विकास घडवावा; आमदार राजेश फळदेसाई यांचे युवकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 15:49 IST

महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कुंकळ्ळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नारायण गावस, पणजी : कृषी हा आमच्या देशाचा कणा असून युवकांनी शेतीची कामे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केले. देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या युवकांचे ही त्यांनी कौतुक केले. जुने गोवे येथील गोवा कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताह सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कुंकळ्ळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

जुने गोव्यातील नवीन महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचे कौतुक करून आमदार फळदेसाई यांनी विद्यार्थ्यांना शेतीकरण्यासाठी  पुढे येण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या कामात अडकू नये, असे आवाहन ही आमदारांनी केले असून, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्येसाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार राजेश फळदेसाई यांनी दिले. देशाच्या विकासाला जोमाने आणि आत्मविश्वासाने चालना देण्यासाठी तरुणांना प्रेरणा देऊन त्यांचे सक्षमीकरण करूया. नावीन्यपूर्णता, सर्वसमावेशकता आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणारा समाज घडवूया, असे ते म्हणाले. 

देशभरातील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध होत असून, त्यासाठी सरकार अधिक वेळ काम करत आहे. ‘विकसित भारत’ अर्थात भारताचा हा अमृत काल येण्यासाठी युवकांनी देखील मोठे योगदान दिले पाहिजे, असे आमदार राजेश फळदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवा