शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात २१ मे पर्यंत यलो अलर्ट कायम; पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता

By समीर नाईक | Updated: May 19, 2024 16:05 IST

यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता

समीर नाईक, पणजी: शनिवारी रात्री १२ च्या सुमारास राज्यभर विजांच्या कडकडाटासह पावसाने थोड्या वेळासाठी हजेरी लावली होती, पण या व्यतिरिक्त दिवस भर मात्र कुठेच पाऊस पडला नाही. पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दि. २१ मे पर्यंत राज्यात यलो अलर्ट कायम ठेवला आहे. यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता.

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मच्छिमाऱ्यांना समुद्रात न जाण्याची सूचना दिली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात राज्यात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह राज्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा खात्याने दिला आहे. 

यादरम्यान राज्यभर नाही, तर उत्तर आणि दक्षिण गोव्यातील  काही भागात तुळरक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पण जास्त पावसाची शक्यता धारबांदोडा, केपे, सांगे व काणकोण या भागातच असल्याचे खात्याने सांगितले आहे. या अनुषंगाने किनाऱ्यावर जाण्याचे, खेळायचे आणि इतर जलक्रीडा उपक्रम करण्याचे टाळावे, अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे.

टॅग्स :goaगोवा