शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठव्या मजल्यावरून खाली कोसळून कामगार ठार

By पंकज शेट्ये | Updated: March 21, 2024 21:18 IST

जमिनीवर कोसळून जागीच ठार झालेल्या कामगाराचे नाव आकीब राजा असे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

स्को: जयरामनगर, दाबोळी येथील एसन होरीजन फेस २ इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळून एका २६ वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला. आठव्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळून जागीच ठार झालेल्या कामगाराचे नाव आकीब राजा असे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी (दि.२१) संध्याकाळी ४.३० वाजता ती घटना घडली. आकीब राजा अन्य एका कामगाराबरोबर ‘एसन होरीजन फेस २’ कॉलनीतील ‘बी ब्लोक’ मध्ये असलेल्या इमारतीतील आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या देखभालीच्या कामासाठी आला होता. फ्लॅटबाहेरील परिसरात देखभालीचे काम करण्यासाठी आकीबने प्लास्टीक पत्र्यावर पाय ठेवला असता तो पत्रा तुटून आकीब आठव्या मजल्यावरून थेट तळ मजल्यावरील जमनिवर कोसळला. आकीब आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.

इमारतीवरून खाली कोसळून मरण पावलेला आकीब मूळ उत्तरप्रदेश येथील असून कामा निमित्ताने काही काळापासून तो वेळसांव येथे भाड्याच्या खोलीत रहायचा. वास्को पोलीसांना घटनेची माहीती मिळताच त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. मयत आकीब याच्या मृतदेहावर पंचनामा करून नंतर मृतदेह मडगाव येथील दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा