शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाचे काम आचासंहितेपूर्वी सुरू होईल : आमदार राजेश फळदेसाई

By समीर नाईक | Updated: March 5, 2024 16:40 IST

राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.

पणजी : कुंभारजुवे मतदारसंघाचा विकास हेच ध्येय घेत मी राजकारणात आलो आहे. याच पार्श्भूमीवर गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येईल. या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.

राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. तसेच या सोबत कुंभारजुवा पुलावरून बायपास रोडकडे जाणार्‍या जोडरस्त्याचे काम देखील सुरू होणार आहे. यापूर्वीच या कामांना मंजुरी मिळाल्याने, आचारसंहितेत देखील याचे काम सुरूच राहणार आहे, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलविले आहे, त्यांच्याच उपस्थितीत ही पायाभरणी व्हावी, अशी विनंती मी त्यांनी केली आहे. त्यांनी यासाठी संमती देखील दिली आहे.  पायाभरणी झाल्यानंतर गवंडाळी ओव्हरब्रिज व इतर प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही फळदेसाई यांनी सांगितले आहे.

टॅग्स :goaगोवा