शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

धक्कादायक! आरोग्य केंद्रातल्या महिलांच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 21:10 IST

संशयितावर गुन्हा नोंद; पोलीस तपास सुरू

मडगाव: महिला कर्मचाऱ्यांच्या चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना महिलांचे स्मार्टफोनद्वारे छायाचित्रे व व्हिडीओ चित्रण करण्याची एक धक्कादायक घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंद झाली आहे. ज्योकिम फिगुरेदो असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५४ (सी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात ही किळसवाणी घटना घडली आहे.याप्रकरणी त्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. १ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. काही महिला परिचारिका चेंजिंग रुममध्ये जाऊन कपडे बदलत असताना, संशयित त्या खोलीच्या वेंटिलेशनमधून मोबाईलद्वारे छायाचित्र तसेच व्हिडीओचित्रण करत होता. महिला कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी यासंबंधी आपल्या प्रमुखाकडे तक्रार केली. मागाहून यासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील पोलीस तपास चालू आहे.