शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

By किशोर कुबल | Updated: November 21, 2023 13:48 IST

सुर्ला येथे धाडसी क्रियाकलापांचा अनुभव पर्यटक घेऊ शकतील.

पणजी : सुर्ला व कुळे येथे इको टुरिझम विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावांवर राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. वन विकास महामंडळ आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार आहे.पर्यटकांसाठी निसर्ग पदभ्रमण, धबधब्यांवर व्हयु पॉइंट विकसित करणे, पक्षी निरीक्षण, खाद्य सुविधा उपलब्ध  केल्या जातील. सुर्ला येथे धाडसी क्रियाकलापांचा अनुभव पर्यटक घेऊ शकतील.

बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वनमंत्री विश्वजित राणे, वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार दिव्या राणे व अधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना वनमंत्र्यांनी असे सांगितले कि,‘ बोंडला अभयारण्यात सहली, नेत्रावळी अभयारण्यात सफरींसाठी जीपगाड्या उपलब्ध करणे, दुधसागरवर पर्यावरणाभिमुख सेवा उपलब्ध करणे यावर चर्चा झाली.’

विश्वजित म्हणाले की,‘ ग्रामीण भागांमध्ये सहलींचे आयोजन करुन पर्यटकांना अंतर्गत भागातही नेले जाईल. राज्याच्या अंतर्गत भागात नव्याने विकसित केल्या जाणार असलेल्या पयर्टन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले जातील. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग केला जाईल.

टॅग्स :goaगोवा