शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळी सुटून पत्नी जखमी

By काशिराम म्हांबरे | Updated: September 6, 2023 13:12 IST

सर्व्हिस रिव्हॉलवर पाहत असताना त्यातून अचानक सुटलेल्या गोळीमुळे ती गंभीर जखमी झाल्याची घटना गिरी परिसरात मंगळवारी रात्री घडली.

म्हापसा : उपनिरीक्षक असलेल्या पतीचे सर्व्हिस रिव्हॉलवर पाहण्याची उत्सुकता पत्नीच्या अंगलट येण्याचा प्रकार म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. भारतीय पोलीस राखीव दलात (आयआरबी) असलेल्या या उपनिरीक्षकाची पत्नी गौरी धनू बोगाटी (२४) ही सर्व्हिस रिव्हॉलवर पाहत असताना त्यातून अचानक सुटलेल्या गोळीमुळे ती गंभीर जखमी झाल्याची घटना गिरी परिसरात मंगळवारी रात्री घडली.

सर्व्हिस रिव्हॉलवर पाहत असताना अचानक गोळी सुटून ती गौरी हिच्या डाव्या हाताच्या मनगटातून आरपार जाऊन डाव्या मांडीत घुसली. घडलेल्या या प्रकारात तिचे मनगट व मांडीचे हाड मोडले आहे. तातडीने तिला उपचारासाठी आरंभी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तेथून गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

गौरी धनू बोगाटी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवा