शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

VIDEO : गोवेकरांनो! मला काही दिवसांची सुट्टी द्या - मनोहर पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 20:51 IST

तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन.

पणजी : तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन. तुम्ही प्रार्थना सुरूच ठेवाल आणि मला काही दिवस उपचारांसाठी सुट्टी मंजूर कराल अशी आशा ठेवतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी प्रथमच व्हिडीओद्वारे आपले म्हणणे गोमंतकीयांसमोर मांडले.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मनोहर पर्रीकर यांचा हा व्हिडिओ संवाद सर्वत्र पाठविण्यात आला आहे. गेल्या सतरा दिवसांत मनोहर पर्रीकर यांनी प्रथमच अशाप्रकारे संवाद साधला. मी सर्व गोमंतकीयांचे आभार मानतो. मी मुंबईला जात आहे पण तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला तर मी पूर्ण बरा होण्यासाठी व आजारावर उपचार करून घेण्यासाठी विदेशात जाईन. तुमचे आशीर्वाद व प्रार्थना सुरूच राहतील अशी मला आशा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्यासोबत त्यांचे मोठे पुत्र उत्पल पर्रीकर हे सुद्धा मुंबईला गेले आहेत.  मनोहर पर्रीकर हे अमेरिकेला गेल्यानंतर त्यांना तिथे भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी जाण्याचे गोव्यातील दोघा मंत्री व आमदारांनी ठरवले आहे.  मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या दोनापावल येथील निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सगळे मंत्री, भाजपचे आमदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. उपसभापती मायकल लोबो हेही  मनोहर पर्रीकर यांच्यासोबत वीस मिनिटे होते.  मनोहर पर्रीकर खास प्रायव्हेट विमानाने मुंबईला गेले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर