शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वेदांताच्या कामगारांची मुख्य कार्यालयावर धडक : पीएफ व थकबाकी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2023 16:02 IST

येत्या १० डिसेंबर पूर्वी उरलेली थकबाकी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली.

नारायण गावस, पणजी : कामावरुन काढून टाकलेल्या डिचाेली येथील वेदांता मायनिंग कंपनीच्या कामगारांनी आपला काही महिन्यांचा पगार तसेच इतर थकबाकी पूर्ण कराव्या या मागणीसाठी पणजी वेदांतच्या मुख्य कार्यालयावर घेराव घातला. खाणी बंद झाल्या या कामगारांना काढले पण त्यांची राहिलेली थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे येत्या १० डिसेंबर पूर्वी उरलेली थकबाकी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली.

सुमारे १५० कामगारांना काढले गेले. हे ६ महिने कामगार घरी आहेत. पण कंपनीने अजून पीएफ दिलेला नाही तसेच काही महिन्यांचा पगार दिला नाही. कामावरुन काढले म्हणजे कंपनीने कामगारांची पूर्ण साेयी केली पाहीजे त्यांची थकबाकी दिली पाहिजे. पण या कंपन्यांचे अधिकारी कामगारांच्या मागण्या मनावर घेत नाहीत. आज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला आल्यावर पाेलीसांना आणून अडवणूक केली आहे, असे या कामगारांनी सांगितले.

आज खाणी बंद झाल्या पण आम्ही गेली अनेक वर्षे काम केले आहे. आता सेझातून वेदांतात घेतात पण कामगार कायद्याने घेत नाही आमचे कामगार हक्क आम्हाला द्या. पण येथे सतावणूक केली जाते. आम्ही स्थानिक कामगार आहोत पण आमच्यावर अन्याय होत आहे. जर कामगारांना पीएफ दिला नाही तर आम्ही डिचाेलीत खाणी सुरु करु देणार नाही. १० डिसेंबर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही पुन्हा येणार असेही कामगारांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा