शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2024 16:28 IST

कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला.

निवृत्ती शिरोडकर ,पेडणे : कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन सुजाता सातार्डेकर (२५) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर फैजर फ्रान्सिस मास्करेन्हास (२२) हा युवक गंभीरित्या जखमी झाला. सकाळी ही घटना घडली.  पोलिसांनी सांगितले की, सुजाता सातार्डेकर ही ((एमएच ०७ एटी ११५०) या दुचाकीवरून मोपा विमानतळावरुन कामावरून घरी परतत होती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात सुजाता हिच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या फायजर याच्या दुचाकीला (जीए ११ २१२८) धडक दिली. त्यात सुजाता जागीच ठार झाली.तर गंभीर जखमी फैजर मास्करेन्हास हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताचा पंचनामा मोपा पोलिसांनी केला. सुजाता ही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला होती. सकाळी कामावरून घरी परतताना कासारवर्णे येथे हा अपघात झाला. 

अपघातांची मालिकाच : दरम्यान, पेडणे तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असून अनेकांचे बळी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे किंवा अती वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात घडतात. काल राष्ट्रीय महामार्ग ६६ धारगळ-सुकेकुळ येथे सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथील संजय सुरेश दळवी यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला २४ तासही उलटले नसताना कासारवर्णेतील या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील सुजाता हिचा बळी गेला आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात