शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती राहावेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:50 IST

अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेची मागणी

पूजा प्रभूगावकर, पणजी (गोवा): सरकार आमचे पारंपरिक पर्यटन व्यवसाय कॉर्पोरेट लॉबीच्या हाती देऊ पाहत आहे. पारंपरिक व्यवसाय हे गोमंतकीयांच्याच हाती रहावेत अशी जाेरदार मागणी अखिल गोवापर्यटन भागधारक संघटनेने केली आहे.

राज्यातील विविध पर्यटन संबंधित व्यवसायांना परवाने  जारी करण्याचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक्स अर्थात जीईएलकडे सोपवले आहे; मात्र भरमसाठ शुल्क आकारुन सुध्दा वेळेत परवाने मिळत नाही. सरकारने जीईएलकडून परवाने जारी करण्याचे काम काढून घेऊन ते पुन्हा पर्यटन खात्याकडे सोपवावे अशी मागणीही संघटनेने केली आहे.

राज्यातील किनारी शॅक्स व्यावसायिक, खासगी शॅक्स व्यावसायिक, टॅक्सीमालक, रेंट अ बाईक व्यावसायिक, जलक्रीडा व्यावसायिक, बार ॲण्ड रेस्टॉरंट व्यावसायिक, रापणकार मच्छीमार आदींनी एकत्र येऊन ही अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटना स्थापन केली आहे. त्यानुसार या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन