शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भाडेवाढिला म्हापशातील व्यापाऱ्यांचा विरोध; शहर बंद करण्याचा इशारा

By काशिराम म्हांबरे | Updated: January 4, 2024 14:30 IST

शहर बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: म्हापसा नगरपालिकेच्या प्रस्तावीत भाडे वाढिला व्यापारी संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. आठवडाभरात निर्णय मागे न घेतल्यास म्हापसा शहर बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे.

येथील नगरपालिकेने आठवडाभरापूर्वी आपल्या सर्वसाधारण बैठकीत बाजार पेठेतील गाडे, दुकाने तसेच इतर आस्थापनात भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करण्यासाठी म्हापसा व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान भाडेवाढिला विरोध करणारे निवेदन अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी सादर केले.

यावेळी नगराध्यक्षा मिशाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने अधिसुचीत केलेल्या नव्या वाढिनुसार ही भाडेवाढ करण्यात आली असल्याचे सांगितले. पूर्वी प्रती चौरस मिटर दर १५६ रुपयेदर होता. नव्या दुरुस्तीनुसार २९६ रुपये प्रती चौरस मिटर करण्यात आली आहे. त्यानुसार भाडेवाढिचा हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. नवी वाढ व्यापाºयांना मान्य नसल्याने ती मागे घ्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. सदर प्रस्तावाला बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यापारी संघटनेने सादर केलेल्या निवेदनावर बैठकीत योग्य निर्णय होणे शक्य असल्याचे मिशाळ म्हणाल्या.

या बाजाराची उभारणी पोर्तुगीजांनी केली होती. त्यात नगरपालिका मंडळाकडून कसल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. फक्त भाडेवाढ केली जातेअसेआरोप  संघटनेचे खजीनदार जितेंद्र फळारी यांनी केले.

मंडळाकडून फक्त भाडेवाढच नाही तर घरपट्टी सुद्धा तीन पटीने वाढवण्यात आली आहे. लोकांनी आता जागृत होण्याची वेळ आली असून आठवड्याभरात निर्णय रद्द न केल्यास बाजारासोबत म्हापसा शहर बंद करण्याचा इशारा अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा