शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विकेण्ड साजरा करण्यास पर्यटक गोव्यात दाखल; वाहतुकीची मात्र कोंडी

By काशिराम म्हांबरे | Updated: January 27, 2024 14:25 IST

कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास सर्वत्र वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

म्हापसा: सलग ३ दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे विकेंड साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारी भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढली आहे. नाताळ तसेच नविन वर्षानंतर आलेल्या सलग सुट्ट्यातून वाढलेल्या पर्यटकांमुळे व्यवसायिक आनंदित झाले आहेत. मात्र त्याचबरोबर वाहनांची संख्या वाढल्याने बºयाच भागात वाहतुकीची कोंडीत भर पडली आहे.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीला लागून शनिवार तसेच रविवाराची आठवड्याची सुट्टी आल्यानेसुट्ट्या घालवण्यासाठी गोव्यात येणारेपर्यटक बरेच वाढलेआहेत. इतर किनारी भागांच्या तुलनेत कळंगुट, कांदोळी तसेच बागा परिसरात येणाºया पर्यटकांची संख्या जास्त आहे. आलेले बहुतेक पर्यटक हे स्वताची वाहने घेऊन आले आहेत.  त्यामुळे वाहनांची कोंडी होण्यास कारण ठरले आहे.नाताळ तसेच नविन वर्षानंतर किनारी भागातील पर्यटकांची संख्या घटली होती. त्यातून किनारी भागात पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झालेला. आता तीन दिवस का होईन पर्यटक वाढल्याने व्यवसायिक मात्र आनंदित झाले आहेत. कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास सर्वत्र वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी