शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पर्यटकाचा बुडून मृत्यू; दिल्लीतील एका रिर्साटवर मॅनेजर म्हणून काम करत होता

By काशिराम म्हांबरे | Updated: December 22, 2023 13:09 IST

हणजूण पोलीस स्तानकाच्या हद्दीत असलेल्या वागातोर येथील तिनाºयावर जीवन दत्ता ( वय ३२, दिल्ली ) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

म्हापसा: काशीराम म्हांबरे  

हणजूण पोलीस स्तानकाच्या हद्दीत असलेल्या वागातोर येथील तिनाºयावर जीवन दत्ता ( वय ३२, दिल्ली ) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. दिल्लीतील एका रिर्साटवर मॅनेजर म्हणून सेवेत असलेला जीवन दत्ता आपल्या इतर सहकाऱ्या समवेत गोव्यात पर्यटनासाठी आला होता.  आज शुक्रवारी सकाळी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत वागातोर येथील समुद्रात तो पोहण्यासाठी गेला होता असता ही घटना घडली.

पाण्यात उतरलेल्या दत्ता याला पोहता येत नसल्याने पाण्यात गंटामळ्या खात असताना किनाऱ्यावर असलेल्या एका विदेशी नागरिकानेत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून किनाऱ्यावर आणले. लागलीच त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवचिकीत्सेसाठी त्याचा मृतदेह राखून ठेवण्यात आला असून पुढील तयार कार्य हणजूण पोलिसांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.