शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मद्यबंदी शिथिल होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 19:58 IST

मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पर्यटन खात्याचं आयोगाला साकडं 

पणजी : आचारसंहिता काळात रात्री ११ नंतर मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करुन व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी अखेर पर्यटन खात्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांनी या निर्बंधांवर फेरविचार केला जावा अशी विनंती करणारे निवेदन पर्यटन खात्याला सादर केले होते. उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गूड फ्रायडेची सुट्टी विकएंडला सलग लागून आल्याने पुढील चार-दिवस पर्यटकांचा प्रचंड ओघ राहणार आहे. त्यानंतर महिनाभर देशी पाहुण्यांची संख्या लक्षणीय असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असते. परंतु देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. किनाऱ्यांवर तसेच अन्य पर्यटनस्थळांवर गर्दी उसळलेली असते. बार तसेच किनाऱ्यांवरील शॅकमध्ये रात्री ११ नंतर मद्य बंद करण्यात आल्याने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आचारसंहिता २३ मे नंतरच संपणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांच्या शिष्टमंडळाने चालू आठवड्याच्या प्रारंभीच पर्यटन संचालक संजीव गडकर यांची भेट घेऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा विषय केंद्रीय आयोगाकडे नेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहे.  

टॅग्स :goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक