शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षेत्रासाठी गोवा-जपान हातमिळवणी, जपानच्या कोन्सुलेट जनरलनी घेतली पर्यटन संचालकांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:13 IST

पर्यटन क्षेत्रासाठी जपानचे गोव्याला सहकार्य मिळणार असून, जपानचे कोन्सुलेट जनरल -योजी नोडा यांनी गुरुवारी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

पणजी : पर्यटन क्षेत्रासाठी जपानचे गोव्याला सहकार्य मिळणार असून, जपानचे कोन्सुलेट जनरल -योजी नोडा यांनी गुरुवारी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. जपानचे सुमारे २५0 पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. हे पर्यटक दाबोळी विमानतळावर इलेक्ट्रॉनिक टुरिस्ट व्हिसा सुविधेचा लाभ घेत असतात. येत्या नोव्हेंबरमध्ये जेसीआय जागतिक परिषद गोव्यात होत असून, जपानचे १२00 प्रतिनिधी त्यास हजेरी लावणार आहेत. विविध देशांमधून एकूण ४ हजार प्रतिनिधी या परिषदेत भाग घेतील.

गोव्यातील लोकांच्या आदरातिथ्याने आपण भारावून गेलो आहोत, असे नोडा यांनी डिसोझा यांच्याशी बोलताना सांगितले. जपानच्या मुंबई येथील कोन्सुलेट जनरल कार्यालयातील सल्लागार आयाको युअ‍ेनो, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शर्मा हे यावेळी उपस्थित होते.