शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सुरू झालाय ‘बंजी जंपिंग’चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 21:58 IST

साहस क्रीडेचे आयोजन गेली ९ वर्षे करणा-या ‘जंपिंग हाइट्स’ या आस्थापनाने मये तलावानजीक बंजी जंपिंगचा प्रकल्प उभारला असून, त्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

डिचोली : बंजी जंपिंगचा अनोखा आणि थरारक अनुभव घेण्याची संधी गोमंतकीयांना प्राप्त झाली असून, उत्तर भारतात ऋषिकेश येथे या प्रकारच्या साहस क्रीडेचे आयोजन गेली ९ वर्षे करणा-या ‘जंपिंग हाइट्स’ या आस्थापनाने मये तलावानजीक बंजी जंपिंगचा प्रकल्प उभारला असून, त्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ५५ मीटरची बंजी जंप येथे १२ ते ४० या वयोगटातील साहसवीरांना घेता येईल. त्यासाठी माणसी रु. ४८०० आकारले जाणार असून इच्छुकांना वयाचा पुरावा दाखवावा लागेल. तसेच उडी घेण्याआधी आवश्यक शारीरिक चाचणी घेतली जाईल. ऋषिकेश येथे तब्बल ८०,००० उड्यांचा प्रदीर्घ अनुभव आयोजकांपाशी असून, गोव्यातील प्रकल्प न्यूझीलंड येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे हाताळला जाईल. येथील कर्मचा-यांना सुरक्षाविषयक दीर्घ प्रशिक्षण दिल्याची माहिती जंपिंग हाईट्स राहुल निगम यांनी दिली. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे पाठबळ असलेला हा प्रकल्प माजी सैनिकांद्वारे चालवला जाणार आहे.