शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलचा सराव संपून जात असताना अपघात, तिघेजण जखमी

By सूरज.नाईकपवार | Updated: June 14, 2023 17:42 IST

गोव्यातील दक्षिण गोव्यातील उजरो राय येथील रायेश्वर मंदिराजवळील जंक्शनवर बुधवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. 

मडगाव :  येथे फुटबॉलचा सराव संपवून आपला मुलगा व शेजाराच्या मुलाला दुचाकीवरुन घरी परत जात असताना बसची धडक बसून तिघेजण गंभीर जखमी झाले. गोव्यातील दक्षिण गोव्यातील उजरो राय येथील रायेश्वर मंदिराजवळील जंक्शनवर बुधवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. 

या अपघात मार्कुस फर्नांडिस (४२) हा व त्याचा मुलगा मिलरॉय व शेजाऱ्याचा मुलगा ब्रेण्डन (१२) हा गंभीर जखमी झाला. मार्कुसला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले असून, अन्य दोघांना गोमेकॉत उपचारासाठी पाठवून देण्यात आले आहे.

मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ही शिरोडा येथून मडगावच्या बाजूने येत होते. मार्कूस हा त्या मुलांना घेउन घरी परत घेउन जात होता. त्यावेळी हा अपघात घडला. जखमी लोटली येथील आहेत. डिवो दुचाकीवरुन येत असताना हा अपघात घडला. 

जखमी मुलगे लोटली येथील सेवियर ऑफ वर्ल्ड या शाळेत शिकत होते.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. जखमींना इस्पितळात दाखल केले. हवालदार प्रसन्ना प्रभुगावकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा