शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

..ही तर लोकशाहीची हत्त्या - गोव्यात कारवाईचा कॉंग्रेसकडून निषेध

By किशोर कुबल | Updated: April 16, 2023 20:15 IST

गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेवळी जी धरपकड झाली त्याचा प्रदेश कॉंग्रेसने निषेध केला आहे.

पणजी : गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेवळी जी धरपकड झाली त्याचा प्रदेश कॉंग्रेसने निषेध केला आहे. ही लोकशाहीची हत्त्या असल्याचे म्हटले आहे.  गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजपने कर्नाटकात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी म्हादईचा केलेल्या ‘कराराचा’ निषेध करण्यासाठी ते शाह यांना  केवळ काळे झेंडे दाखवणार होते, मात्र त्यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली.

पाटकर म्हणाले कि, संपूर्ण सरकारी यंत्रणा आमच्या विरोधात वापरली गेली. आम्ही फोंड्यात पोहचण्या आदीच आम्हाला वाटेत अडवून ताब्यात घेण्यात आले. महिला नेत्यांनाही कुळे येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले.’  ते म्हणाले की, आम्हाला शाह यांच्याकडून केवळ म्हादईच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण जाणून घ्यायचे होते, ज्यांनी कर्नाटकातील बेळगावी येथील रॅलीत सांगितले होते की ‘ केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटक यांच्यातील म्हादईचा दीर्घकाळचा वाद सोडवला आहे आणि गोव्याच्या संमतीने म्हादईचे पाणी वळविण्याची परवानगी दिली आहे.’  "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी आमची म्हादई कर्नाटकला विकली आहे का," असे पाटकर म्हणाले.अमरनाथ पणजीकर म्हणाले की, काँग्रेस नेते केवळ म्हादईच्या मुद्द्यावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण मागून निषेध करण्याचा प्रयत्न करत होते. शाह यांच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवले. मी जुने गोवें येथे माझ्या बहिणीच्या घरी गेलो होते तेथे मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे.’ दरम्यान, माजी प्रदेशाध्यप गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘भाजपच्या या कृत्याचा मी निषेध करतो. अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी डील केली आणि आमच्या म्हादईशी तडजोड केली. सर्व कॅबिनेट मंत्री त्यांचे स्वागत करत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’

 

टॅग्स :goaगोवा