शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याविरुद्ध थर्ड डिग्री वापरण्याचा डाव - कामत

By admin | Updated: June 6, 2017 05:42 IST

माझी कोठडी हवी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी सत्र न्यायालयात सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : थर्ड डिग्रीचे तंत्र वापरून आपल्याकडून खोटे वदवून घेण्याचा एसआयटीचा मनसुबा आहे आणि त्यासाठीच त्यांना माझी कोठडी हवी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी सत्र न्यायालयात सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. खाण घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या मूळ अर्जाला कामत यांनी जोड प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणात नऊ जून रोजी सुनावणी होणार आहे. संशयितांवर थर्ड डिग्री प्रयोग करण्यासाठी कायद्याने बंदी असली तरी कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात एसआयटीकडून आपल्यावर थर्ड डिग्रीचा प्रयोग केला जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. आपलाच जबाब आपल्याविरुद्ध वापरण्याचे हे कारस्थान असून आपले राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्याचाही डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे इतर कागदपत्रे आहेत असे म्हटले आहे. पुरावे असल्यास आपली कोठडीतील चौकशी कशाला हवी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.