शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली

By किशोर कुबल | Updated: February 28, 2024 16:00 IST

विमानतळ संचालकांची माहिती

पणजी : दाबोळी  विमानतळावरील प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक. एस.व्ही.टी. धनंजय राव यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर ८४ लाख प्रवासी हाताळण्यात आले. या आर्थिक वर्षात ही संख्या सुमारे ७० लाख एवढी आहे. सुमारे १५ ते २० टक्के प्रवासी घटल्याचे राव म्हणाले. 

दरम्यान, कतार एअरवेजने येत्या जूनपासून आपली विमानसेवा मोपाला हलविली आहे. एकेक करून विमान कंपन्या दाबोळीवरून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित होत असल्याने दाबोळी विमानतळ बंद पडेल, अशी भीती दक्षिण गोव्यातील लोक व्यक्त करीत आहेत आहे.विमानतळ संचालक राव यांनी मात्र तसे काही होणार नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात 'दाबोळी'ला अतिरिक्त उड्डाणे मिळतील. एक चार्टर ऑपरेटर वगळता बहुतेक चार्टर उड्डाणे दाबोळीवरूनच होतात, असेही ते म्हणाले. मार्चमध्ये इंडिगो एअरलाइन्स हैदराबाद-गोवा-पुणे अशी आणखी विमाने दाबोळीवरून सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ