शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जी २० साठी विदेशी प्रतिनिधींचा पहिला चमू गोव्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:58 IST

या गटात फ्रँकोइस व्हॅनी, स्टीफन मर्फी, डिलन पल्व्हर, स्टेफनी सेडॉक्स, ॲलन लॅब्रिक, डेरिक मुनीने आणि स्वित्झर्लंडमधील गॅरेट मेहल तसेच अमेरिकेतील एलिस अँथनी आणि स्टीव्हन पोस्नॅक यांचा समावेश आहे.

पणजी - गोव्यात १७ ते १९ एप्रील दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या हेल्थ वर्किंग ग्रुप जी २० बैठकीत सहभागी होण्यासाठी अंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा ओघ सुरू झाला आहे. अंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट शनिवारी दाबोळी विमानतळावर दाखल झाला. या गटात फ्रँकोइस व्हॅनी, स्टीफन मर्फी, डिलन पल्व्हर, स्टेफनी सेडॉक्स, ॲलन लॅब्रिक, डेरिक मुनीने आणि स्वित्झर्लंडमधील गॅरेट मेहल तसेच अमेरिकेतील एलिस अँथनी आणि स्टीव्हन पोस्नॅक यांचा समावेश आहे.

प्रतिनिधींचे संगित वाजवून स्वागत करण्यात आले तसेच सीआयएसएफ जवानांकडून त्यांना विश्रामगृहात नेण्यात आले. भारतातील प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी कलाकारांचा एक चमू विमानतळावर तत्पर ठेवण्यात आला आहे. तसेच रेडकार्पेटचा मानही त्यांना देण्यात आला आहे. बांबोळी येथील एका बड्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांत राज्यातील दोन्ही विमानतळावरून प्रतिनिधींचा ओघ सुरू होणार आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन या जी २० चे सदस्य आहेत.

टॅग्स :goaगोवा