शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...'त्या' मंत्र्यांनी माफी मागावी, मायकल लोबो यांनी केली मागणी

By काशिराम म्हांबरे | Updated: February 7, 2024 13:16 IST

Goa News: कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या व्हायरल झालेल्या आॉडिओवर टिप्पणी करताना कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो यांनी मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींनी अशी अपमानास्पद वागणुक देणे चुकिचे असल्याने मंत्र्यांनी संबंधीत अधिका-याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

- काशिराम म्हांबरे  म्हापसा -  कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या व्हायरल झालेल्या आॉडिओवर टिप्पणी करताना कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो यांनी मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींनी अशी अपमानास्पद वागणुक देणे चुकिचे असल्याने मंत्र्यांनी संबंधीत अधिका-याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

कळंगुट येथील आपल्या कार्यालयात घडलेल्या या प्रकारावर भाष्य करताना लोबो यांनी एकूण प्रकार निषेदार्थ असल्याचे सांगितले. अशा प्रकारातून इतरांना खास करुन गोव्याचे भवितव्य असलेल्या लहान मुलांना विद्यार्थ्यांना चुकीची  शिकवण तसेच उदाहरण देत असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवावा असेही लोबो म्हणाले. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री किंवा पक्षाकडून आवश्यक अशी दखल घेणे गरजेचे असल्याचे ही लोबो म्हणाले.

एखादा मंत्री किंवा सरकारी अधिकारी काम करीत नसल्यास असे प्रकार उघडकीस आणणे अत्यावश्यक आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर अशा प्रकारांवर उघडपणे अनेकदा बोललो आहे पण अपशब्द कधीच वापरला नाही. तसेच अपशब्द वापरणे किंवा चुकीची भाषा वापरणे हा त्यावरील तोडगा नसल्याचे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :goaगोवा