शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कडक शिस्त! शिक्षिकेनेच कापले विद्यार्थ्यांचे केस!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:10 IST

गोव्यातील प्रकार : वारंवार सूचना देऊनही न ऐकल्याने घेतली टोकाची भूमिका

पणजी : विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हे शिक्षकाचे काम असले, तरी शिस्तीच्या नावाखाली शिक्षकाने विद्यार्थ्यांचे केस स्वत:च कापले तर? पण हे खरं आहे. गोव्यात असा प्रसंग घडला आहे.काही शिक्षक शिस्तीच्या नावावर शैक्षणिक नियमावलीचा भंग करतात. हा प्रकार मंगळवारी उत्तर गोव्यातील होंडा-सत्तरी येथील महावीर सरकारी हायस्कूलमध्ये उघडकीस आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे केस कापणारी ही महिला शिक्षक आहे. कीर्तीमाला गावडे असे या शिक्षिकेचे नाव आहे.दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना वाढलेले केस कापण्यास या शिक्षिकेने बजावले होते, तरीही ते विद्यार्थी केस न कापताच आल्याने गावडे यांनी स्वत: कात्री अणून या विद्यार्थ्यांचे वाढलेले कसे कापले. हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर मंगळवारी पालकांनी विद्यालयात धाव घेत मुख्याध्यापिका शीतल कदम यांना जाब विचारला. मुख्याध्यापिका कदम यांनी याबाबत शिक्षिकेला नोटीस बजावली जाईल, असे सांगितले. या वेळी त्या शिक्षिकेने हा शिस्तीचा भाग असल्याचे सांगितले.

टॅग्स :goaगोवाTeacherशिक्षक