शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण व बलात्कार केल्याप्रकरणी टॅक्सी चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 13:51 IST

दाबोळी विमानतळाच्या बाहेरील रस्त्यावर उभ्या असलेल्या 20 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने टॅक्सीत कोंबून नंतर तिला एका अज्ञात स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलीसांनी ४८ वर्षीय टॅक्सी चालक रवीचंद्रन शिवकुमार भट याला अटक केली आहे.

वास्को: दाबोळी विमानतळाच्या बाहेरील रस्त्यावर उभ्या असलेल्या 20 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने टॅक्सीत कोंबून नंतर तिला एका अज्ञात स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलीसांनी ४८ वर्षीय टॅक्सी चालक रवीचंद्रन शिवकुमार भट याला अटक केली आहे. गुरुवारी (28 जून) संध्याकाळी त्या तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर रात्री तिने त्वरित येऊन याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर रवीचंद्रन याला गजाआड केल्यानंतर मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली.

वास्को पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निहंदा तावारीस यांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी चालक रवीचंद्रन याला महिलेचे अपहरण व बलात्कार प्रकरणी भा.द.स ३६५ व ३७६ खलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली आहे. दाबोळी विमानतळाच्या बाहेरील परिसरात एक तरुणी एकटी असल्याचे पाहून रवीचंद्रनने तिला आपल्या इंडिका टॅक्सी (जीए ०७ एफ ०४२८) मध्ये जबरदस्तीने गाडीत घातले. यानंतर तिला अज्ञात स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती तावारीस यांनी दिली. बलात्कार झालेली तरुणी महाराष्ट्रातील रहिवास असल्याचे उघड झाले असून ती सध्या फोडा, गोवा येथे राहते. बलात्कार केलेला टॅक्सी चालक रवीचंद्रन हा बोगमाळो, गोवा येथील रहिवासी असल्याचे पोलीसांनी उघड केले आहे. गोव्यातील एका टॅक्सी चालकाने अशा प्रकारे तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार