शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ताळगाव पंचायत निवडणूक : ताळगाव प्रोग्रेससिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटकडून उमेदवारी अर्ज 

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 10, 2024 13:48 IST

Talgaon Panchayat Election : ताळगाव पंचायतीत मोन्सेरात पॅनल आपली परंपरा कायम ठेवणार आहे. मात्र आम्हाला विरोधक सुद्धा हवेत. विरोधक असले की चुका दाखवतात, यामुळे काम करताना त्यात सुधारणा करणे शक्य होते असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

पणजी : ताळगाव पंचायत निवडणूकीसाठी ताळगाव प्रोग्रेससिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंट अंतर्गत मोन्सेरात पॅनलच्या ११ उमेदवारांनी बुधवारी तिसवाडी मामलेदार कार्यालयात अर्ज सादर केले. यावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात उपस्थित होते. ताळगाव पंचायतीत मोन्सेरात पॅनल आपली परंपरा कायम ठेवणार आहे. मात्र आम्हाला विरोधक सुद्धा हवेत. विरोधक असले की चुका दाखवतात, यामुळे काम करताना त्यात सुधारणा करणे शक्य होते असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

मंत्री बाबूश म्हणाले, की ताळगाव पंचायतीमधील काही प्रभाग महिलांसाठी आरक्षित केल्याने आम्हाला फटका बसला असल्याचा आरोप विरोधक करीत आहे. प्रभाग आरक्षित करणे हे आपले नव्हे तर ते निवडणूक आयोगाचे काम आहे.आपल्याला मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांनी आरोप केले , म्हणून काही होत नाही. मागील २५ वर्षात आपल्या विरोधात काम करणाऱ्या एकाही विरोधकाची आपण सतावणुक केलेली नाही. जर तसे असेल तर त्यांनी असा एक तरी विरोधक दाखवून द्यावा, ज्याची आपण सतावणुक केली असे थेट आव्हान त्यांनी दिले.

टॅग्स :goaगोवा