शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी संशयित गोव्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:48 IST

उत्तर प्रदेश येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून गोव्यात आणण-या संशयिताची आज सोमवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील बाणावली येथे मुसक्या आवळल्या.

मडगाव:  उत्तर प्रदेश येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून गोव्यात आणण-या संशयिताची आज सोमवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील बाणावली येथे मुसक्या आवळल्या. कोलवा पोलिसांनी ही कारवाई केली. मोहम्मद नौशाद (20) अहे या संशयिताचे नाव आहे. तो दीड महिन्यांपासून बाणावली येथे भाडयाच्या घरात राहात होता. या भागात तो गवंडी काम करीत होता. संशयिताला व त्या युवतीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.17 एप्रिल रोजी पिडीत युवतीचे उत्तर प्रदेशातील सारंगपूर येथून अपहरण झाले होते. मागाहून यासंबधी तेथील पोलीस ठाण्यात यासंबधी तक्रारही नोंद झाली होती. तेथील पोलिसांना संशयित गोव्यात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. पोलीस अधिकारी सुनील कुमार हा आपल्या पथकासह संशयिताच्या शोधासाठी गोव्यात आला होता. कोलवा पोलिसांना त्यांनी या संशयिताबददल माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी काल सोमवार बाणावली येथे मोहम्मद याला ताब्यात घेतले व नंतर पिडीताची सुटकाही केली. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबी पोलीस पथकाचे विकास कौशिक व सर्वेश वेळीप यांनी संशयिताला पकडले.