शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

लैंगीक अत्याचार प्रकरणी संशयितास अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: June 9, 2023 22:13 IST

काशीराम म्हांबरे / म्हापसा -एका १५ वर्षीय  अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी साळगाव पोलिसांनी सुनील राठोड ( मूळ, ...

काशीराम म्हांबरे / म्हापसा -एका १५ वर्षीय  अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी साळगाव पोलिसांनी सुनील राठोड ( मूळ,  बिजापूर- कर्नाटक ) या संशयिताला अटक केली आहे.

पीडित मुलीच्या आईने यासंबंधी गेल्या आठवड्यात साळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर या प्रकरणात तपास करण्यासाठी तसेच संशयीताला अटक करण्यासाठी साळगांव पोलिसांचे पथक कर्नाटकाला पाठवण्यात आले होते पण पोलिसांच्या सुगावा लागताच त्यांच्या हातावर तुरी देऊन संशयित गोव्यात आला होता.

काल शुक्रवारी शेवटी साळगाव पोलिसांनी संशयिताला कळंगुट येथून मोठ्या शिताफिने अटक केली. राठोड याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३७६, तसेच गोवा बाल कायद्या अंतर्गत चा कलम ८ व पॉस्को कायदाखाली गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील पुढील तपास उपअधिक्षक विश्वेश कर्पे तसेच निरीक्षक मिलिंद भुईम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक नीलम गावस करीत आहे.

टॅग्स :goaगोवा