शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीची ती जाहिरात वादात, महिला आक्रमक

By admin | Updated: March 1, 2017 17:44 IST

पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोनी कंडोमच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे.

ऑनलाइन लोकमतगोवा, दि. 1 - पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोनी कंडोमच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. गोव्यामध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींवरून वाद तयार झाला आहे . गोव्यातील एका महिला संघटनेने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची कंडोमची वादग्रस्त जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. केवळ सनीची जाहिरातच नाही तर अन्य महिला मॉडल्सच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिराती तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी या संघटनेने केली आहे. हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा असलेल्या रणरागिनीने या मुद्यावर गोवा राज्य महिला आयोगाला एक निवेदन दिले आहे. आयोगाने या निवेदनावर संबंधित जाहिरात कंपन्यांना नोटीस जारी केल्याचे वृत्त आहे. कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींमध्ये महिलांना वस्तू म्हणून प्रदर्शित केले जाते. सार्वजनिक स्थळांवर प्रदर्शित या जाहिरातींमुळे महिलांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे या संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच आधारावर या जाहिराती हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत असल्याचा दावाही या संघटनेने केला आहे. गर्भनिरोधक साधनांच्या जाहिरातीत महिलांच्या छायाचित्रांचा वापर केला जातो. बसगाड्या आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी या जाहिरातींमध्ये महिलांचे फोटो वापरले जातात, असेही या संघटनेने म्हटले आहे.सनी लिओनीची संबंधित कंडोम जाहिरात हटवण्यात यावी, अशी मागणी याआधीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीपीआय नेते अतुल कुमार अंजान यांनी सनीच्या कंडोम जाहिरातीवर आक्षेपार्ह विधान केले होते. अर्थात त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी याबद्दल जाहिर माफी मागितली होती. सनीच्या कंडोम जाहिरातीमुळे अश्लिलता वाढत आहे. सनीची अ‍ॅडल्ट मुव्ही बघून मी ओकारी केली होती, असे विधान त्यांनी केले होते. अंजान यांनी सनीला बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या भूमिकांचीही निंदा केली होती.