शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सनबर्न’चा गोव्याला रामराम

By किशोर कुबल | Updated: January 4, 2024 14:14 IST

इयर एंडला गोव्यात होणारा ‘सनबर्न’ ईडीएम यापुढे होणार नाही.

किशोर कुबल, पणजी : इयर एंडला गोव्यात होणारा ‘सनबर्न’ ईडीएम यापुढे होणार नाही. आयोजक हरिंदर सिंग यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून अलीकडेच गोव्यात झालेला ‘सनबर्न’ ईडीएम हा अखेरचा होता व हे जाहीर करण्यात आपल्याला खेद होत दु:ख होत असल्याचे म्हटले आहे.

वागातोर किनाय्रावर दरवर्षी डिसेंबरअखेर होणाय्रा या इलेक्टॅानिक डान्स फेस्टिव्हलला देश, विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असे. तिकीट बूकिंग पाच ते सहा महिने आधीच चालायचे. सुरवातीच्या काळात पहाटेपर्यंत हा ईडीएम चालायचा परंतु त्याला ड्रग्स, नशेचे गालबोट लागले. ड्र्स सेवनाने युवकांचे बळी जाऊ लागले त्यामुळे हा ईडीएम बदनाम झाला.

२०१९ साली या ईडीएममध्ये ड्रग्सच्या अतिसेवनाने आंध्र प्रदेशचे दोन युवक साईप्रसाद मालायला व व्यंकट सत्यनारायण आणि बंगळुरुचा २४ वर्षीय तरुण संजीव कोट्टा हे मृत्युमुखी पडले होते. त्याआधीही या ईडीएमध्ये ड्रग्स सेवनामुळे मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली होती.  सरत्या वर्षात अनेक निर्बंध ‘सनबर्न’वर घालण्यात आले. सरकारी आदेशावरुन पोलिसांनी हस्तक्षेप करुन रात्री १० वाजताच संगीत बंद केले. या ईडीएममुळे वागातोर, हणजुण आदी भागातील किनारी रस्ते वाहतुक कोंडी होऊन तुंबत असत. तसेच शॅकवाले व स्थानिक रेस्टॉरण्टसना ग्राहक मिळत नसत त्यामुळे थर्टी फर्स्टला सनबर्न नकोच अशी भूमिका स्थानिक आमदारांनी घेतली व त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर असे तीन दिवसच तो चालला. यंदा पर्यटकांची संख्याही या ईडीएमला कमीच होती.

टॅग्स :goaगोवा