शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे ज्येष्ठ मंत्री डिसोझा यांचे अचानक काढलं एस्काॅर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 09:51 IST

गेले दीड महिना विदेश दौऱ्यावर असलेले व मंगळवारी भारतात परतलेले पर्रीकर मंत्रिमंडळातील भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे एस्काॅर्ट सरकारने अचानकश काढून घेतले आहे.

पणजी : गेले दीड महिना विदेश दौऱ्यावर असलेले व मंगळवारी भारतात परतलेले पर्रीकर मंत्रिमंडळातील भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे एस्काॅर्ट सरकारने अचानकश काढून घेतले आहे. गोव्याच्या राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय बनला आहे. मंत्री डिसोझा यांना एस्काॅर्टमुळे एकूण दहा पोलिसांचा व एका पायलट जीपचा ताफा मिळाला होता. पाच वर्षांपूर्वी डिसोझा हे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्याना हा ताफा दिला गेला होता. गेली पाच वर्षे त्यानी तो वापरला. गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या 14 मार्च रोजी आले. त्यावेळपासून डिसोझा हे ज्येष्ठ मंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री नाही. तरी देखील गेले सात महिने एस्काॅर्ट म्हणजेच दहा पोलिसांचा ताफा आणि पायलट गाडी डिसोझा यांच्याकडेच राहिली.डिसोझा हे आजारी असून गेला दीड महिना ते विदेशात होते. ते भारतात परत असतानाच त्यांच्या सेवेतील एस्काॅर्ट गोवा सरकारने कमी केल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आता फक्त दोन अंगरक्षक डिसोझा यांच्याकडे राहिले आहेत. डिसोझा अजून गोव्यात पोहचलेले नाहीत.  दरम्यान डिसोझा यानी फोनवरून  लोकमतला सांगितले की माझे एस्काॅर्ट काढावे अशी विनंती मी स्वत: काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची अमलबजावणी आता झाली. त्यात मला काही धक्कादायक वाटत नाही. मी उपमुख्यमंत्री नसताना देखील माझ्याकडे एस्काॅर्ट काही महिने ठेवले गेले ही गोष्ट खरी आहे. मी फक्त शासकीय कामाला जातानाच त्याचा वापर करत असे. मला एस्काॅर्ट नसले म्हणून काहीच बिघडत नाही. सर्वांच्याच सुरक्षेचा आढावा सरकारने घेऊन हा बदल केला आहे अशी माहिती मला मिळाली आहे. मी आता प्रकृतीने ठीक आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर