शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर सोपस्कार करूनही फाईल अडविल्याने उपनिबंधक निलंबित

By वासुदेव.पागी | Updated: May 24, 2024 15:02 IST

वेदांता सेसा गोवा कंपनीला डिचोलीत मायिंगग क्लस्टरच लीज मिळाल्यामुळे प्रत्यक्ष मायनिंगसाठी आवश्यक असलेले सोपस्कार पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे.

पणजी : काम होते सेझागोवा खाण कंपनीच्या नोंदणीचे. या कंपनीने नोंदणीसाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून  ९० कोटी रुपये शुल्कही भरले होते. परंतु सर्व सोपस्कार पार पाडूनही नोंदणी न करता कंपनीची फाईल अडवून ठेवण्यात आली. याची चौकशी केली असता डिचोलीचे उपनिबंधक यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

वेदांता सेसा गोवा कंपनीला डिचोलीत मायिंगग क्लस्टरच लीज मिळाल्यामुळे प्रत्यक्ष मायनिंगसाठी आवश्यक असलेले सोपस्कार पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे. कंपनीने सर्व प्रकारचे दाखले मिळविम्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. नोंदणीचा विषय हा केवळ सोपस्कार पूर्ण करून शुल्क फेडण्यापुरताच होता. परंतु तोही अडवून ठेवण्यात आल्यामुळे कंपनीकडून निबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन  उपनिबंधकांना निलंबित करण्या आले आहे. 

डिचोली तालुक्यातील एका खाण कंपनीने ९० कोटींचे नोंदणी शुल्क भरून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. डिचोली सब रजिस्ट्रारने नोंदणी पूर्ण करण्याचे सोडून ती फाईल सरकारचे मत जाणून घेण्यासाठी पाठवली. पैसे भरूनही काम होत नाही, याबाबत कंपनीने विचारणा केली तेव्हा सारा प्रकार उघड झाला. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून शेवटी सरकारने डिचोलीच्या उपनिबंधकांना निलंबित केले.कंपनीने खाण खात्याकडे लीजचा करार पूर्ण केल्यानंतर आवश्यक ती रक्कम जमा केली. सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती. मात्र तसे न करता फाईल सरकारकडे पाठविली.  त्यामुळे ती फाईल वर खाली फिरत राहिली आणि अपेक्षेप्रमाणे याचा ठपका त्या उपनिबंधकांवर पडला. 

मागे सरकारने वेळेच्या मर्यादीत नागरी सेवा देण्याची सक्ती असलेला एक कायदा विधानसभेत संमत करण्यात आला होता. त्यानुसार. प्रत्येक सेवेसाठी करण्यात आलेला अर्ज ठरावीक मुदतीत निकालात काढण्याची सक्ती होती. तसे न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा दंड ठोठावण्याची तरतूद त्या कायद्यात होती. मात्र त्याची अंमलबजावणी मात्र अजूनपर्यंत झाली नाही. 

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा