शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

दुबईहून दाबोळी विमानतळावर आलेल्या विमानातील दोन प्रवाशांकडून ५० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 21:24 IST

‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या गोवा विभागाने केली ही कारवाई

वास्को:डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या गोवा विभागाने बुधवारी (दि १६) कारवाई करत दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोन पुरूष प्रवाशांकडून एक कीलो तस्करीचे सोने जप्त करून त्यांना अटक केली. जप्त केलेले सोने (पेस्ट पद्धतीने होते) सुमारे ५० लाख रुपये कींमतीचे असल्याची माहीती विभागातील सूत्रांकडून प्राप्त झाली असून त्यांच्याकडून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

याबाबत माहीती घेण्यासाठी विभागातील विश्वसनीय सूत्रांशी संपर्क केला असता बुधवारी सकाळी ही कारवाई केल्याचे सांगितले. दुबईहून दाबोळीवर येणार असलेल्या विमानातून तस्करीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहीती ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या अधिकाºयांना मिळताच याप्रकरणात कारवाई करण्यासाठी त्यांनी सापळा रचला. ही कारवाई करण्यासाठी त्यांनी दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांची सहायता घेतल्याची माहीती उपलब्ध झाली.

दुबईहून विमान दाबोळीवर उतरल्यानंतर प्रवाशांची तपासणी करताना दोघा प्रवाशांवर संशय निर्माण झाल्याने त्यांची कसून तपासणी करण्यास सुरवात केली. या तपासणी वेळी त्या प्रवाशांनी शरीरातील भागात हे तस्करीचे सोने (पेस्ट पद्धतीने) लपवून आणल्याचे स्पष्ट होताच त्यांना ताब्यात घेऊन हे सोने जप्त केले.

त्या प्रवाशांकडून जप्त केलेले हे सोने ५० लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहीती सूत्रांनी दिली. अटक केलेले हे प्रवाशी भारतीय असल्याची माहीती सूत्रांनी देऊन त्यांनी हे तस्करीचे सोने कुठून आणले होते तसेच नंतर हे सोने कुठे नेण्यात येणार होते याबाबत ‘डायरेक्टरेट आॅफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ चे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवा