शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झोपा काढणाऱ्या संरक्षणमंत्र्यांनी पेपरफुटीवर बोलावे - काँग्रेस

By admin | Updated: February 27, 2017 18:54 IST

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे अनेकदा झोपा काढत असतात. सैन्य भरतीवेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण हे खूप मोठे आणि खूप गंभीर असे आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 27 -  संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे अनेकदा झोपा काढत असतात. सैन्य भरतीवेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण हे खूप मोठे आणि खूप गंभीर असे आहे. याबाबत पर्रीकर यांनी बोलावे, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.सोमवारी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्या उपस्थितीत विधानसभा प्रकल्पातील विरोधी पक्षनेत्याच्या कक्षामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा घोटाळे होत असल्याचे पर्रीकर म्हणायचे. आता जो घोटाळा घडलाय तो बराच मोठा असून संरक्षणमंत्र्यांनी त्याविषयी बोलावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५६ इंच छातीच्या गोष्टी बोलतात. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या संरक्षण दलातील सैन्य भरती प्रकरणाकडे जर पाहिले तर ५६ इंच छातीच्या गोष्टी त्यांनी न बोललेल्या बरे असे वाटते.सैनिक भरती पेपर फुटीच्या प्रकरणाचा गोव्याशीही संबंध आला आहे. गोव्यातही वाटाघाटी झाल्याचे तपासावेळी दिसून आले. पर्रीकर यांनी एकूण प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी बोलायलाच हवे. त्यांना संरक्षणमंत्री पदावरून काढण्याची मागणी अजून आम्ही केलेली नाही; तशी मागणी केली तरी देखील ते कमीच होईल, असे रेजिनाल्ड यांनी नमूद केले.