शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात डोंगर कापून झाडांची कत्तल

By काशिराम म्हांबरे | Updated: October 28, 2023 14:28 IST

या प्रकाराला  मायकल लोबो यांनी विरोध केला असून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

काशिराम म्हांबरे

म्हापसा- कळंगुट मतदार संघातील हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररित्या डोंगराची तसेच झाडांची कापणी करण्यात आल्याचा दावा स्थानीक कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. या प्रकाराला  मायकल लोबो यांनी विरोध केला असून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा प्रकार त्यांच्याच मतदार संघात घडला आहे.स्थानीक पंचायतीच्या सदस्य तसेच अधिकाऱ्या समवेत त्यांनी या भागाची पाहणी केली. केलेल्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डोंगर कापून या जागेत सुमारे ८ मिटर रुंदीचा रस्ता बांधण्यात आला आहे. तसेच २५० हून जास्त झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. कापलेल्या प्रत्येक झाडासाठी संबंधीतांकडून दंड वसूल करण्यात यावा तसेच भागाला पूर्वस्वरुप प्राप्त करुन देण्यात यावे अशी मागणी लोबो यांनी केली.

पर्यावरण नष्ट करण्यास सुरु असलेला हा प्रकार आपण वन मंत्री तसेच नगर नियोजन विश्वजीत राणे यांच्या नजरेला आणून देणार आहे. घडलेल्या प्रकारावर योग्य ती कारवाई करण्यास पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच योग्य प्राधिकरणीला पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली जाणार असल्याचेलोबो म्हणाले.

परिसरात सुरु असलेले रस्ता बांधणीचे काम तातडीने बंद करण्याचा आदेश देण्याची सुचना स्थानीक हडफडे-नागवा पंचायतीला दिली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. आपल्या परिसरात घडत असलेल्या अशा प्रकारावर लोकांनी दक्षता बाळगण्याची गरज असून डोंगर कापणीला तसेच झाडांच्या कत्तलीला विरोध त्यांचे संरक्षण करण्याची गरज मायकल लोबो यांनी व्यक्त केली.