शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज; डॉ. नुतन बिचोलकर यांची निवड निश्चित

By काशिराम म्हांबरे | Updated: February 22, 2024 16:05 IST

माजी नगराध्यक्षा प्रिया  मिशाळ यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.

म्हापसा: माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. नुतन बिचोलकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी  त्यांचा एकमेव अर्ज आल्यानेत्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

माजी नगराध्यक्षा प्रिया  मिशाळ यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या जाग्यावर नव्या नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी उद्या शुक्रवार २३ रोजी मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. डॉ. नुतन बिचोलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने उद्याची बैठक केवळ औपचारीकता पूर्ण करण्यासाठी होणारी आहे. या बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा बैठकीचे निर्वाचन अधिकारी उदय प्रभूदेसाईयांच्याकडून केली जाणार आहे. निवडीनंतर पालिकेच्या विद्यमान मंडळातील बिचोलकर या तिसºया नगराध्यक्षा ठरतील.  मिशाळ यांच्या पूर्वी शुभांगी वायंगणकर या नगराध्यक्षा होत्या. बुधवारी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.

टॅग्स :goaगोवा