शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंधातून युवकावर गोळीबार, तिघांना अटक

By वासुदेव.पागी | Updated: March 9, 2024 13:55 IST

बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या सचिन कुर्टीकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला चोवीस तासात पकडण्यास फोंडा पोलिसांना यश आले आहे.

वासुदेव पागी

पणजी: बेतोडा येथे शुक्रवारी झालेल्या शूटिंग प्रकरणात फोंडा पोलिसांनी २४ तपास लावताना शुटरला अटक करण्यास यश मिळविले आहे.शूटरचे नाव देविदास मसूरकर असे असून तो सचीनच्या वाड्यावरीलच आहे.  हा हल्ला विवाहबाह्य  संबंधातून झाल्याचे तपासातून आढळून आले आहे. या प्रकरणात  देविदास सह एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.  

बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या सचिन कुर्टीकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला चोवीस तासात पकडण्यास फोंडा पोलिसांना यश आले आहे. संशयताचे नाव  देविदास मसूरकर असे असून रात्री शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी अटका होण्याची शक्यता असल्याची माहिती दक्षीण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. 

ज्याच्यावर हल्ला झाला तो सचिन कुर्टीकर हा अविवाहीत आहे आणि संशयित शूटर  देविदास मसूरकर हा विवाहीत आहे. दोघेही एकाच वाड्यावरील आहेत. या हल्ल्यात सामील असल्याच्या संशयावरून फोंडा पोलिसांनी प्रवीणकुमार पासवा आणि प्रभात पासवान यांनाही अटक करण्यात आली आहे. ते दोघेही बेतोडा येथीलच आहेत.  सचिन कुर्टीकर   बेतोडा जंक्शनवर सचिन पोहोचला असता त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला होता.  गोळी त्याच्या खांद्याला लागून तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.