शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नफे सिंगला मारणारे शूटर्स गोव्यात जेरबंद; हरियाणा-दिल्ली पोलिसांची कारवाई

By वासुदेव.पागी | Updated: March 4, 2024 15:36 IST

या प्रकरणात दोघेही फरार झाल्यामुळे हरयाणा पोलिस त्यांच्या मागावर होते.

पणजी: गेल्या महिन्यात हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलॆडी) चे प्रमुख नफे सिंग राठी यांच्या  हत्येमध्ये सामील असलेल्या दोन शार्प शूटर्सना आज गोव्यात अटक करण्यात आली. 

हरियाणा पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गोव्यात हणजूणन आणि कळंगुट भागात केलेल्या संयुक्त कारवाईत सौरभ आणि आशिष यांना अटक करण्यात आली. या दोघांचाही नफे सिंग राठी यांच्या हत्त्येत सहभाग होता. त्यांना शार्प शूटर म्हणून या कटात समावेश करण्यात आले होते.

या प्रकरणात दोघेही फरार झाल्यामुळे हरयाना पोलिस त्यांच्या मागावर होते. ते गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर व्यवस्थितपणे सापळा रचून त्यांना पकडण्यात हरियाना पोलिसांना यश मिळाले . हणजूण पोलिसांनी या मोहिमेत हरियाना पोलिसांना मदत केली. दोन्ही शूटर कुख्यात कपिल सांगवान टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.  २५ फेब्रुवारी रोजी आशिष, सौरभ, नकुल आणि अतुल या चौघांनी राठी आणि किशनच्या वाहनावर गोळीबार केला होता.