शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या हॉटेल आवारातून शिवसेनेचे गोवा सहप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 00:19 IST

हॉटेलमध्ये नागरिकांनी जाण्यावर गोवा सरकारने बंदी घातली आहे का? मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणीबाणी गोवा सरकारने लावलीय का?, असा सवाल या अटकेनंतर शैलेंद्र यांचे वडील प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे.

पणजी : शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या परिसरात शिवसेनेचे गोवा सहप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.

हॉटेलमध्ये नागरिकांनी जाण्यावर गोवा सरकारने बंदी घातली आहे का? मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणीबाणी गोवा सरकारने लावलीय का?, असा सवाल या अटकेनंतर शैलेंद्र यांचे वडील प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. 'आमच्या कुटुंबाबद्दलच्या सूडभावनेतून माझा मुलगा शिवसेनेचा गोवा सहप्रमुख व परशुराम गोमंतक सेनेचा राज्यप्रमुख शैलेंद्र याला अटक केल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला आहे.

ते म्हणाले की, सदर हाॅटेलमध्ये कुतुहलापायी तो गेला असता, गोवा पोलिसानी भाजपा नेत्यांच्या आदेशानुसार त्याला  सूडबुद्धीने भादंसंचे १५१  कलम लावून पोलिस कोठडीत टाकले आहे. शैलेंद्रची अटक भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी वैयक्तिक सूडापोटी घडवून आणली. सुडाच्या या राजकारणाचा मी तीव्र निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे. 

मागे शेळ, मेळावली आंदोलन प्रकरणीही  सतीश धोंड व अन्य शीर्षस्थ नेत्यांनी शैलेंद्रला पोलिसांकरवी मारहाण घडवून आणून त्याला शारिरीक इजा पोचवली होती, या अटकेचा मी तीव्र निषेध करीत आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे